PM Kisan Farmer List : देशातील ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रक्कम पाठवण्यात आले होते. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झाले नाहीत.
➡️ खात्यात जमा होणार ४००० रुपये यादीत नाव पहा ⬅️
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येत्या पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. २०१९ साली सुरु झालेल्या या योजनेचा येणारा १८ वा हप्ता असणार आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षातून तीनवेळा प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये दिले जातात. योजनेतंर्गत मिळणारा निधी ५ ऑक्टोबर रोजी थेट बँक खात्यात वर्ग केला जाईल, अशी माहिती ‘पीएम किसान’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.