Aditi tatkare ladaki bahin list मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार आहेत. मात्र काही महिलांना 1500 रूपये तर काहींना 4500 रूपये पाठवण्यात येणार आहे. यापैकी तुमच्या खात्यात किती पैसे येणार आहेत? हे जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात
आदिती तटकरे या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.
Plz maja from rahila ahe bharaycha side open nhi jali Ani documents problem jala hota