Sukanya Sammridhi Yojana घरात मुलगी असेल तर 4 लाख रुपये मिळतील सरकारची नवीन योजना हा फॉर्म भरा आणि लाभ मिळवा .
Sukanya Sammridhi Yojana भारत सरकारने मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि पालकांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बचत करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. ही योजना सविस्तरपणे समजून घेऊ. योजनेचे उद्दिष्ट सुकन्या समृद्धी … Read more